Headlines

सावंतवाडीतील द रुस्टर कॅफे चे शानदार उद्घाटन ..

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आज शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला आज पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखयला मिळणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज…

Read More

तालुक्यात मान्सूनची हजेरी ः शेतक-यांतून समाधान

⚡वेंगुर्ला ता.१०-: बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने वेंगुर्ला तालुक्यात आज दुपारनंतर वा-यासह दमदार हजेरी लावली. मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Read More

सरकारच बेकायदेशीर एलईडी पर्ससीन धारकांना प्रोत्साहित करतेय

कार्यशाळेत पारंपारिक मच्छीमारांचा आरोप ⚡मालवण ता.१०-: एलईडी दिव्यांच्या साह्याने बेकायदा पर्ससीन मासेमारी करण्यास केंद्र व राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र कायदे व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. नियम लागू केल्यापासून दोन्ही सरकारे निद्रीस्त असल्याचे दिसून येते. सरकारच मत्स्य संपदेचा ऱ्हास करण्यासाठी बेकायदेशीर एलईडी पर्ससीन धारकांना प्रोत्साहित करीत आहे, असा आरोप पारंपारिक मच्छीमारांनी मालवण…

Read More

कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात

⚡कणकवली ता.१०-: पावसाला सुरुवात होताच अपघाताची मालिका सुरू झाली आहे.देवगड- निपाणी मार्गावर कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात घडला असून या अपघातात डंपर चालक केबिनमध्ये अडकला. डंपर चालकाच्या सुटकेसाठी पोलीस कर्मचारी, एसटी कर्मचारी, तसेच ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याबाबत माहिती अशी कि बसचालक महेश रघुनाथ अतिग्रे हे पुणे- देवगड (एम. एच २०…

Read More

टोलच्या मुद्द्यावर राणे कुटुंबियांनी प्रथम एकमत करावे

सतीश सावंत यांचा टोला; टोल कंपनीच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त ⚡कणकवली ता.१०-: आम.नितेश राणे हे टोल माफी मिळणारच असे सांगत आहेत. तर त्‍यांचे वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे हे टोलमाफीसाठी प्रयत्‍नशील राहू असे सांगत आहेत. त्‍यामुळे टोलच्या मुद्द्यावर राणे कुटुंबियांनी प्रथम एकमत करावे आणि नंतरच बोलावे असा टोला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला…

Read More

साने गुरुजी वाचन मंदिरात शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. गुरुनाथ ताम्हणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील काही उताऱ्यांचे अभिवाचन करण्यात आले. गायत्री गावकर हिने ‘शिवाजी आणि…

Read More

विधवा प्रथा बंद करणारी सुकळवाड मालवण तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत…

मालवण दि प्रतिनिधीअनिष्ट अशी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करून सुकळवाड ग्रामपंचायतीने सुद्धा पुरोगामी विचारांच्या शृंखलेत स्थान मिळवले आहे. मालवण तालुक्यात सर्वात प्रथम ठराव करून त्याची अंमलबजावणी करणारी सुकळवाड ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. सुकळवाड ब्राह्मणदेव मंदिर सभागृहात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच वैभवी मोरजकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विधवा महिलांना…

Read More

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक १३ जून रोजी मालवणात

⚡मालवण ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक सोमवारी १३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता हॉटेल चिवला बीच येथे ते पर्यटन व्यवसायिकांच्या अडीअडचणी ते समजून घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा…

Read More

कणकवली शहरात शासनाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारावे

संदेश पारकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन ⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात महाराष्ट्र शासनाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असुन…

Read More

पर्यावरणपूरक संदेशासाठी ११०० किमी सायकल प्रवास करणाऱ्या नितांतचा सत्कार

⚡कणकवली ता.१०-:पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी कणकवली ते मुंबई व मुंबई ते कणकवली असा जवळपास ११०० किमीचा सायकलप्रवास करणाऱ्या वरवडे येथील उर्फ नितांत उर्फ सिद्धू राजन चव्हाण या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा सत्कार कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे करण्यात आला.कणकवली तालुका पत्रकार समितीची बैठक येथील भवानी सभागृहात समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. बैठकीत जिल्हा कार्यकारिणी…

Read More
You cannot copy content of this page