Headlines

होडावडा सोसायटी अध्यक्षपदी मनिष दळवी बिनविरोध

⚡वेंगुर्ले ता.११-: तालुक्यातील श्री क्षेत्र पालेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी नारायण पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि. २१ मे रोजी झालेल्या होडावडा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री क्षेत्र पालेश्वर सहकार पॅनेलने विरोधी पॅनलचा १३-० असा पराभव करून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक हाती विजय मिळवत सलग तिसऱ्या वेळी…

Read More

सावंतवाडी बाजारपेठेत छत्री रेनकोटसह शालेय वस्तू खरेदीसाठी लगबग

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी बाजारपेठेत पावसाची खरेदी लगबग सुरू झाली आहे पावसातसाठी लागणारे छत्री, रेनकोट, प्लास्टीक कापड यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लहान मुलांच्या शाळाही लवकर सुरू होत असल्याने शालेय वस्तू खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु झली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. काही…

Read More

प.पु. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेसाठी ९ जुलै रोजी मतदान होणार

⚡कणकवली ता.११-: खारेपाटण येथील प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी पतसंस्थेचा सन २०२२ – २३ ते २०२७ – २८ या कालावधी करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सहाययक निबंधक कणकवली निवडणूक समितीच्यावतीने जाहीर करण्यात आला असून उमेदवार नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती ८जून ते १४ जून २०२२…

Read More

शिवसेना वागदे गाव शाखेमार्फत भात बियाणे वाटप

⚡कणकवली ता.११-: शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वागदे गाव शाखा यांच्या मार्फत विभागप्रमुख तथा सरपंच रुपेश आमडोसकर व युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर यांच्या सौजन्याने भात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक सौ….

Read More

संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या रोहिदासमंच स्मरणिकेचा १२ जून रोजी प्रकाशन सोहळा

⚡कणकवली ता.११-: संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या रोहिदासमंच स्मरणिका प्रकाशन सोहळा रविवार १२ जून २०२२ रोजी गोपुरी आश्रम सभागृह, ( नाईक पेट्रोलपंप समोर ) कणकवली या ठिकाणी दुपारी ठीक ३ वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष सन्मा संजय कदम तसेच संस्थेचे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.. संत रोहिदास सेवाभावी संस्थेची स्थापना झाल्यापासून ते संस्थेचा तृतीय वर्धापन दिनापर्यंत…

Read More

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात होणार पर्यटन व्यवसाय कार्यशाळा

⚡मालवण ता११-: पर्यटन क्षेत्रातील होणारे बदल आणि त्यादृष्टीने करावयाचे उपाय योजना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटक मंत्रालयामार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेणार असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहसंचालक वेंकटेशन धट्टारेन यांनी सांगितल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग…

Read More

ओझर विद्यामंदिर १९८६-८७ दहावी बॅचकडून प्रोजेक्टर भेट

⚡मालवण ता.११-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ‘ओझर विद्यामंदिर कांदळगाव’ या माध्यमिक शाळेच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सन १९८६- ८७ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला पंचवीस हजार रुपये किमतीचा स्क्रीनसह एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बॅचचे प्रतिनिधी म्हणून सध्या जिल्हा परिषद…

Read More

मोटारसायकल आणि काॅंक्रीट मिक्सर वाहन अपघातात भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू…

⚡वैभववाडी ता.११-: मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर वाहन यांच्यात झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. बहिणीचे दीड महिन्याचे बाळ आईविना पोरके झाले आहे. ही घटना आज सकाळी सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव व टीम दाखल झाली आहे. अपघात स्थळावरून मिक्सर वाहन चालक हा फरार झाला आहे. या घटनेत उंबर्डे – वैभववाडी…

Read More

कोल्हापुर येथील सैनिक पॅटर्नवर आधारित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु…

केवळ शाळाच नव्हे तर ज्ञान शिस्त आणि संस्कार देणारे घरा नंतरचे घर म्हणून शाळेची ओळख… ⚡सावंतवाडी ता.११-: सैनिक घडवणाऱ्या कोल्हापूर शिरोळ येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.इयत्ता चौथी ते बारावी (कला) पर्यत मराठी आणि सेमी इंग्रजी चे शिक्षण देणारी शाळा म्हणून संपुर्ण कोल्हापुर जिल्ह्यात नावलौकिक केले आहे. केवळ…

Read More

बिजेपीच्या बूथ सक्षमीकरणला गेळे येथे प्रारंभ

संजू परब यांच्याहस्ते झाली सुरुवात ⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पक्षाच्या बुथ सक्षमीकरणाला संजु परब यांच्या उपस्थितीत गेळे गावातुन सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक , शक्तीकेंद्र प्रमुख बाळा सावंत, महेश पावसकर, गुलाबराव गावडे, अंकुश कदम , शंकर चव्हाण यांची उपस्थिती होते

Read More
You cannot copy content of this page