विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान…
कुडाळ येथील रेस्क्यू पथकाने कोल्ह्याला विहिरीतून काढले सुखरूप बाहेर मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये सोनेरी कोल्हा पडल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत १५ ते २० फूट खोल विहिरीतून या कोल्ह्यास…
