कणकवलीतील मिनी एमआयडीसी
आता कायमस्वरूपी ओळख पुसणार
⚡कणकवली ता.१२-: कणकवली सारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या शहराच्या ठिकाणी राज्य शासनाच्या मिनी एमआयडीसीच्या जागेची आता विक्री होणार आहे. त्यासाठी १४ जून पर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ७४.७१ गुंठे क्षेत्र असलेल्या या जागेची २ कोटी ८४ लाख रूपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. कोकण विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या या लघु औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा नव्याने उद्योग…
