⚡सावंतवाडी ता.११-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त या भूमीच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्यात रविवार 12 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल मॅंगो येते होणार आहे. याबाबत ची माहिती कोकण विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अर्चना घारे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानमित्त ज्येष्ठ नागरिकाचा रविवारी होणार सन्मान…
