आंबोली, ता.१२: येथील शिवसेने तर्फे दहावी च्या विद्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले. आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे आणि बिधाजी पाताडे यांच्या माध्यमातून दहावी च्या विद्यार्थ्याना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी विभाग प्रमुख बबन गावडे,सामाजिक कार्यकर्ते बुधाजी पाताडे,विलास अर्जुन गावडे,सुनील राऊत,दादा नाटलेकर,भिवा गावडे,विभागीय महिलाप्रमुख रोहिणी गुरव,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे,करिश्मा गावडे,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
आंबोली येथे दहावी विद्यार्थ्यांना वह्या वाटप
