बिजेपीच्या बूथ सक्षमीकरणला गेळे येथे प्रारंभ

संजू परब यांच्याहस्ते झाली सुरुवात

⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पक्षाच्या बुथ सक्षमीकरणाला संजु परब यांच्या उपस्थितीत गेळे गावातुन सुरवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक , शक्तीकेंद्र प्रमुख बाळा सावंत, महेश पावसकर, गुलाबराव गावडे, अंकुश कदम , शंकर चव्हाण यांची उपस्थिती होते

You cannot copy content of this page