Headlines

आम.नितेश राणेंच्या डरकाळीतील त्यांच्या वडिलांनीच काढून घेतली हवा

राष्ट्रवादी जिल्हा उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी साधला निशाणा ⚡कणकवली ता.१०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कर्ज काढून महामार्ग बनवलेला आहे असे सांगत एका जिल्ह्यापुरती टोल माफी मिळणार नाही असे सांगून त्यांचा स्वतःचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्या डरकाळ्यातील हवाच काढून घेतली आहे. असा निशाणा राष्ट्रवादी जिल्हा उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी साधला आहे. वडीलच टोल माफी…

Read More

सावंतवाडीत आता चिकन खवय्यांना अधिकची मेजवानी

गोव्यातील प्रसिद्ध “द रुस्टर” कॅफे आजपासून सेवेत ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आजपासून सुरू होत असून, चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला मिळणार आहेत. चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखता येणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज…

Read More

नांदगाव येथील महामार्ग प्रश्न न सोडवल्यास उपोषण

नागेश मोर्ये यांचा इशारा;चुकीच्या कामामुळे शेतीत पाणी घुसणार ⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रीय महामार्गासाठी नांदगाव येथील काही क्षेत्र संपादित होत आहेत . परंतु गट नंबर २२८६ जमीन बिनशेती असून संपूर्ण क्षेत्र रस्त्यास गेलेले नाही . तसचे गट नंबर २२८५ मधील काही जमीन संपादनासाठी गेलेली आहे . गट नं . २२८६ समोर जो कॉजवे आहे त्यासमोर दोन फुटावर…

Read More

जिल्ह्याला टोलमाफी मिळणार नाही ?

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे संकेत ओरोस ता.०९-: भाजप आणि शिवसेना युतीचे राज्यात सरकार असताना टोल सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र आणि राज्यात एक निर्णय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा निर्णय, असे होणार नाही. ५० वर्षानंतर होणारा मुंबई – गोवा राष्ट्रिय मार्ग आता झाला आहे. टोल वसुलीचे धोरण जिल्ह्या पुरते बदलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री…

Read More

बारावीत प्रथम, द्वितीय आलेल्या मुलींचा नारायण राणे यांनी केला सत्कार

लॅपटॉप देत पुढील शिक्षणाला दिल्या शुभेच्छा ओरोस ता.०९-: बारावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या मुलींचा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पडवे येथे लॅपटॉप देवून सन्मान केला. तसेच पुढील शिक्षणाला शुभेच्छा दिल्या. बारावी परीक्षेत प्रथम आलेली दीक्षा तोंडवळकर, द्वितीय आलेली गायत्री कोरगांवकर या मुली यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, अशोक…

Read More

उद्धव ठाकरे यांच्यासारखा टिनपाट मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही

केंद्रीयमंत्री नारायण राणे;औरंगाबाद येथे भाजपवरील आरोपाला दिले उत्तर ओरोस ता.०९-: बकवास, आकस v द्वेषाचे भाषण. विकासावर कधीच बोलत नाही. गेल्या ३९ वर्षात विकासासाठी मर्दांगी दाखविलेली मी पाहिली नाही. मंत्रालयात जात नाही. कबिनेतला अनुपस्थित असतात. अधिवेशनाला उपस्थिती नाही. अशाप्रकारचा टिनपाट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र विकासात दहा वर्षे मागे गेला आहे. असा टिनपाट मुख्यमंत्री आम्हाला मिळाला, हे…

Read More

अनधिकृत कलमे , रोपे यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा…

अधिकृत रोपवाटिका मालकाची कृषी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे मागणी बांदा/प्रतिनिधीअधिकृत परवाना नसताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलमे व रोपे विक्री होत असल्याने याचा त्रास परवानाधारक रोपवाटिकाना होत आहे. अशा चालकांवर तात्काळ कारवाई करावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन परवाना धारक नर्सरी मालकांच्या वतीने कृषी जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कृषी विभागाकडून…

Read More

नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा…

बांदा /प्रतिनिधीयेथील नट वाचनालय ग्रंथालयाच्यावतीने लोककल्याणकारी राज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून वाचनालयात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डिंगणे येथील एकनाथ सावंत हेउपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, महिला सदस्या स्वप्निता सावंत उपस्थित होत्या. यावेळी…

Read More

बारावीत मालवणात प्रथम आलेल्या हर्षिता ढोके हिचा शिवसेनेतर्फे सत्कार

⚡मालवण ता.०९-: बारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच दांडी येथील रहिवासी हर्षिता ढोके हिचा शिवसेनेतर्फे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेत टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता पांडुरंग ढोके हिने ८९.३३ टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा…

Read More

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आमदार वैभव नाईक खेळत आहेत देवबाग वासियांच्या जीवाशी….

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा आरोप ⚡मालवण ता.०९-: सागरी अतिक्रमणामुळे धोकादायक बनलेल्या देवबाग किनारपट्टीवर सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी तत्काळ एक कोटी रुपये खासदार निधी जाहीर करून हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. मात्र बंधाऱ्याचे श्रेय राणे व माजी खासदार निलेश राणे यांना जाईल, या भीतीसह स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वैभव…

Read More
You cannot copy content of this page