बारावीच्या परीक्षेत भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
⚡मालवण ता.०८-: बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा कायम राखणाऱ्या मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीचा ही बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयातून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. या जुनीअर कॉलेजमधून वाणिज्य विभागाची प्रेरणा पांडुरंग पाताडे५०४ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला…
