⚡देवगड ता.०८-: ज्ञानसंपदा कनिष्ठ महाविद्यालय तळवडे तळेबाजार या महाविद्यालयाच्या एकूण निकाल ९८.६७ टक्के एवढा लागला आहात यामध्ये यामध्ये कला शाखा कला शाखा ७ पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे यात प्रथम क्रमांक प्रणाली सुरेश धुरी ५४% दुतिय क्रमांक उमाकांत उमेश मिस्त्री ५०.५०%, तृतीय क्रमांक रितेश संजय धुरी ४८.१७%, वाणिज्य शाखा ३२ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण ९६ पैकी ८७ टक्के प्रथम क्रमांक ओमकार चंद्रकांत दळवी ६३% द्वितीय क्रमांक रिया विलास लाड ६२ % व श्रुतिका संतोष घाडी विभागून देण्यात आला,
तृतीय भूषण संतोष घाडी ६१.८३%
विज्ञान शाखा ४ पैकी ४ उत्तीर्ण निकाल १००%
प्रथम क्रमांक साक्षी शिवराज तळवडेकर ७१.१७%, द्वितीय क्रमांक प्राजक्ता प्रताप मोरे ७१%, तृतीय क्रमांक रंजना बाबुराव यादव ६७.१७ आदींनी यश प्राप्त केले.