⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात गुढीपाडव्याचे औचित्य साधून गुरूवार दि. 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी यात सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
वेंगुर्ला सातेरी मंदिरात 19 रोजी दिपोत्सव…
