देवगड महाविद्यालयाचा निकाल ९८.१४ %
⚡देवगड ता.०८-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा देवगड तालुक्याचा लागला असून देवगड तालुक्यात एन एस
पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.१४ % लागला आहे.यात तालुक्यात प्रथम क्रमांक याच महाविद्यालयाची साक्षी सचिन राणे हिने ९०.१७% गुण मिळविला.
द्वितीय क्रमांक पूर्वा संजय बापट ८८.१७% तृतीय क्रमांक फणसगाव कनिष्ठ महाविद्यालयाची सौंदर्या संतोष वाडेकर हिने ८७.३३% गुण मिळवून पटकाविला .
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
एन.एस.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड
एन एस पंत कनिष्ठ महाविद्यालय देवगड या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.१४ लागला आहे, यामध्ये बारावी विज्ञान शाखा १९७ पैकी १९७ उत्तीर्ण १००% निकाल
बारावी कला शाखा १८४ पैकी १७५ उत्तीर्ण ९५% ,वाणिज्य शाखेचा निकाल २१२ पैकी २१० उत्तीर्ण होऊन ९९.०५% लागला आहे बारावी एमसीव्हीसी ५७ पैकी ५६ उत्तीर्ण होऊन ९८.२४% एवढा निकाल लागला आहे या महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी साक्षी सचिन राणे ६०० पैकी ५४१ (९०.१७)गुण मिळवत देवगड महाविद्यालयाच्या चारही शाखा, महाविद्यालयात व देवगड तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा संजय बापट वाणिज्य शाखा ८८ . १७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर तृतीय क्रमांक फणसगाव महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सौंदर्या संतोष वाडेकर हिने
८७.३३% गुण मिळवत देवगड तालुक्यांमध्ये तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे .
देवगड महाविद्यालयाच्या सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान शाखा विज्ञान शाखा प्रथम क्रमांक बाळकृष्ण एकनाथ बिले ८६.६७% द्वितीय क्रमांक रमाकांत कोमोलिका रमाकांत डगरे ७४% तृतीय क्रमांक लक्ष्मण कृष्णा होटकर ७१%.
कला शाखा प्रथम क्रमांक सावनी प्रसाद शेवडे ७५% द्वितीय क्रमांक दीक्षा चंद्रकांत पारकर ७२.५०% तृतीय क्रमांक गणेश विश्वनाथ राणे ७१.३३
वाणिज्य शाखा साक्षी सचिन राणे ९०.१७ प्रथम क्रमांक,पूर्वा संजय बापट ८८.१७ द्वितीय
क्रमांक,तन्वी किशोर पाध्ये ८७.१७% तृतीय क्रमांक
एमसिव्हीसी शाखा प्रथम क्रमांक नूतन देवानंद घागरे ७७.३३%, अमृता आनंद परकर ७१.३३%द्वितीय क्रमांक, समीक्षा शशिकांत पाटकर ६९.३३% तृतीय क्रमांक या प्रमाणे क्रमांक संपादन केले आहेत
: *देवगड हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय *
देवगड हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग निकाल १०० टक्के लागला असून यात प्रथम क्रमांक केतकी संतोष आंबेरकर( ७९%) द्वितीय प्राची सुनील कदम (७१.८३%) सानिया संजय तांबे (७१.३३%) मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
*श्री मो गोगटे कनिष्ठ महाविद्यालय *
श्री मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्यवसाय), महाविद्यालय जामसंडे १२ वी परीक्षेचा निकाल – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी १००% (१६पैकी १६ उत्तीर्ण)तर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी विभागात (१६ पैकी १५ उत्तीर्ण) निकाल ९३.७५% निकाल लागला आहे
कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण निकाल हा ९६.८६% इतका लागला असून यामध्ये
प्रथम क्रमांक गौरी उमेश घाडी (७०.५०%, )टक्के द्वितीय क्रमांक सौरभ संजय गावकर (७०.२२)
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रथम क्रमांक तन्मय मुरलीधर टेंबुलकर (५४.५५) व्दितीय क्रमांक माधव महेश सावंत (५३.६७% ),
इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी प्रथम क्रमांक गौरी उमेश घाडी (७०.५०% )द्वितीय क्रमांक सौरभ संजय गावकर (७०.२२% )या प्रमाणे गुण संपादन केले तर रिपीटर विद्यार्थीचा १०० निकाल लागला असून यामध्ये ९ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
*श्रीराम माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पडेल *
कला शाखेचा निकाल १०० % निकाल लागला असून यामध्ये २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक तन्वी अशोक वारीक (५७.५०,%) द्वितीय क्रमांक सायली बापूराव अनभवने (५३.६७%,) तर तृतीय क्रमांक प्राची परशुराम माळगवे (५३.५० %)
वाणिज्य शाखेचा निकाल (९६.६४%) लेहला असून ५५ पैकी ५२ पैकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक सानीका सदानंद माळगवे (७४.१७%), द्वितीय क्रमांक वैष्णवी प्रकाश पुजारे (७१.५०) %,तृतीय क्रमांक श्रेया सुभाष तिर्लोटकर(६७.३३ % )गुण प्राप्त केले आहेत.कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल (९६.४७%) एवढा लागला आहे.
- मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ* संचालित कै. सौ. जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं) कनिष्ठ महाविद्यालय, मुटाट ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग चा बारावीचा निकाल १००% प्रविष्ठ विद्यार्थी ६७ उत्तीर्ण विद्यार्थी ६७ निकाल १००% कला शाखा* प्रविष्ठ विद्यार्थी २३ उत्तीर्ण विद्यार्थी २३ निकाल १००% गुणानुक्रम प्रथम – कु. साक्षी रघुनाथ वारीक ६७.८३% द्वितीय- कु. तन्वी संजय देवळेकर ६२.०० % तृतीय – कु. सानिका लवू देवळेकर ५८.६७ % वाणिज्य शाखा प्रविष्ठ विद्यार्थी ४४ उत्तीर्ण विद्यार्थी ४४ निकाल १००% गुणानुक्रम प्रथम – कु. निता नामदेव वानिवडेकर ७९.३३ % द्वितीय – कु. श्रद्धा रविंद्र लाड ७१.३३ % तृतीय – कु. छाया काळू कोकरे ७१.०० %.या प्रमाणे यशस्वी ठरले. शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बारावी परीक्ष परीक्षेच्या कला व वाणिज्य या दोन्ही शाखेच्या निकाल निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये कला शाखेत ४३ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर वाणिज्य शाखेतून (१२४ पैकी १२४) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये कला शाखेतून कुमारी वैष्णवी धाकलू डवरे व श्रेयश संतोष माने यांना ७०.५०.% गुण मिळाल्याने प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक केतन संजय कोकरे ६७% तर तृतीय क्रमांक नितीन मारुती गराडे ६५.८३, वाणिज्य शाखेतून सायली चंद्रकांत शिवलकर ८६.३३% प्रथम क्रमांक, ओमकार अशोक राणे ८२.८३ द्वितीय क्रमांक,तर साक्षी विजय घाडी हिला ७९.५० तृतीय क्रमांक मिळविला आहे.: मिठबाव कनिष्ठ महाविद्यालय मिठबाव जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कला शाखा १००% निकाल प्रथम क्रमांक श्रुती संतोष कोंयडे ६८.५०, द्वितीय क्रमांक अक्षता लक्ष्मण झोरे ६६.५०, तृतीय वैष्णवी विश्वनाथ गावडे ६४.३३
- मोंड महाविद्यालय*
नामदेव माणगावकर महाविद्यालय मोंड बारावी निकाल १०० टक्के (६४ पैकी ६४ उत्तीर्ण) अथर्व यशवंत केळकर प्रथम क्रमांक ७६.५०, प्रज्ञा प्रदीप अनुभवणे ७३.१७ व तेजस अनंत घाडी ७३.१७ यांना द्वितीय क्रमांक विभागुण देण्यात आला.सानिका भिकाजी कोयडें ७२.६७% तृतीय क्रमांक
मुणगे महाविद्यालय भगवती एज्युकेशन वीणा बांदेकर कनिष्ठ महाविद्यालय मुणगे बारावी निकाल १०० टक्के प्रथम क्रमांक जयश्री लक्ष्मण मेस्त्री (८०.८३%), मानसी रवींद्र आईर द्वितीय (७४.५०% ), तर तृतीय क्रमांक शुभम महेश लाड (७३.८३ %)प्राप्त केला आहे.
*फणसगाव कनिष्ठ महाविद्यालय
या महाविद्यालयातून एकूण १४८ पैकी १३९ उत्तीर्ण होऊन वाणिज्य शाखा निकाल ६५ पैकी ६५ उत्तीर्ण झाले व १००% निकाल लागला यात प्रथम सौदर्या संतोष वाडेकर,८७.३३%द्वितीय-सायली संतोष फाळके ७८.८३%,तृतीय सिद्धी सत्यवान जगताप ७७.३३%एवढे गुण प्राप्त केले.
कला शाखा एकूण निकाल ९६.६६% लागला यात ३०पैकी २९ उत्तीर्ण झाले.प्रथम क्रमांक -रोहिणी कृष्णा पवार,६५.१७%,द्वितीय क्रमांक-पूजा सखाराम फाले,६३.१७%,तृतीय क्रमांक कृष्णकांत श्रीराम गुरव ६२.८३% हे यशस्वी ठरले.
- मोंड महाविद्यालय*