राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त सावंतवाडीत वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील सेंट्रल इंग्लिश स्कूल या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी वृक्षारोपण करतेवेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सोबत महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदायतुल्ला खान जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर महिला तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब वि जे एन टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर तालुका उपाध्यक्ष याकुब शेख तालुका सरचिटणीस नियाज शेख शहर चिटणीस काशिनाथ दुभाषी रोहन परब अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्टीन फर्नांडिस शुभम वाघमारे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मला हेशागोळ माजी नगरसेविका व सावंतवाडी मार्कजी जमात ट्रस्टच्या उपाध्यक्ष निलोफर बेग व शिक्षक वृंद उपस्थित होते.

You cannot copy content of this page