तर बांदा मंडळ अध्यक्षपदी विजय जंगले; संजू परब यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
सावंतवाडी
भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील तर बांदा मंडळ अध्यक्षपदी विजय जंगले यांची नियुक्ती करण्यात आले आहे. भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार आमदार नितेश राणे तसेच जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजय परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी लोकहिताच्या दृष्टीने तसेच आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाला यश मिळवण्यासाठी या पदाचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याचेही श्री पाटील व श्री जंगले यांनी सांगितले.
यावेळी मनोज नाईक, नवलराज काळे, संदीप होळकर, किरण चव्हाण, भरत गोरे, विजय जंगले, धाकू शेळके, संदीप पाटील