मिलाग्रिस हायस्कूलचा बारावीचा निकाल १०० टक्के…

⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडीचा निकाल शंभर टक्के लागला असून यात वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत वाणिज्य शाखेतून प्रथम सॅनीटा अँथोनी रॉड्रीक्स 94.83 द्वितीय शर्विन फिमेन लेमॉस 92.33 तृतीय पूजा राजन परब 84.17

तर विज्ञान शाखेतून प्रथम सानिका संजय पुरलकर 85.00, द्वितीय अंतरा जितेंद्र सावंत 81.17, तृतीय तन्मय सुनील मुननकर 60.67 % गुण मिळविले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे चेअरमन बिशप ऑलविन बरेटो, सेक्रेटरी फादर मनवेल डिसिल्वा, प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page