रास्त धान्य मिळत नसल्याने कुवळे येथील नागरिकांनी केले उपोषण
तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण केले स्थगित देवगड ता.०६-:* देवगड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच तालुक्यातील कुवळे येथील रास्त दराच्या धान्य दुकानातून वारंवार मागणी करूनही धान्या पासून वंचित असलेल्या सुमारे ४० लाभार्थ्यांनी देवगड तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजलेपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी पुरवठा अधिकारी समवेत उपोषकर्त्याशी चर्चा करून यावर…
