आ नितेश राणे यांची केंद्रीय विमान मंत्री ज्योतिरादित्य यांच्याकडे मागणी
देवगड ता.०६-:देवगड कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री नाम. ज्योतीरादीत्य सिंधिया यांची भेट घेऊन गणेशचतुर्थी पूर्वी मुंबई ते चिपी विमान वाहतूक संख्या वाढवावी व रात्रीची विमान वाहतूक व्यवस्था सुरू करावी झाली ती सुरू झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे निवेदन देण्यात आले.
