देवगड किल्ल्यावर केले ध्वजारोहण

भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी शिवराज्यभिषेक निमित्त साधला योग

देवगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक यांनी देवगड किल्ल्यावर जाऊन ध्वजारोहण केल.

या वेळी उपस्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष,बाळ खडपे,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,प्रणाली माने नगरसेवक शरद ठूकरुल तन्वी चांदोस्कर ,ऋचाली पाटकर,,भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील,माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर,माजी नगरसेवक बापू जुवाटकर,विश्वामित्र खडपकर,मिलिंद माने,रवींद्र कोयंडे, उषकला केळुस्कर, महेश बागवे उपस्थित होते.

You cannot copy content of this page