Headlines

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवतरला वैष्णवांचा मेळा

⚡वेंगुर्ला ता.०९-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई व संतमहंतासाहित वेंगुर्ल्यात वैष्णवांचा मेळा अवतरला. या वैष्णवांच्या मेळ्याने ग्रंथदिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला.

Read More

आव्हानांना सामोरे होण्यासाठी खंबीर व्हा! – सीमा मराठे

⚡वेंगुर्ला ता.०९-: आयुष्यातील नविन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेहनत, कष्ट करुन मनाने खंबीर व्हा, असे मार्गदर्शन किरात ट्रस्टच्या सचिव आणि साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Read More

परबवाडा शाळेत कृषी प्रदर्शन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: परबवाडा येथील आयोजित केलेल्या ‘एक दिवस बळीराजासाठी‘ या उपक्रमांतर्गत रानभाज्या, गावठी भज्या, बियाणे, मसाल्याचे पदार्थ, कडधान्ये, सेंद्रिय खत, शेतीतील पारंपरिक अवजारे, कलमे व रोपे याचे कृषी प्रदर्शन परबवाडा शाळा नं.१ मध्ये भरविण्यात आले.

Read More

मुलांना दिले भात लावणीचे प्रात्यक्षिक

वेंगुर्ला ता.०९-: परबवाडा शाळा व परबवाडा ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा ‘एक दिवस बळीराजासाठी‘ हा उपक्रम परबवाडा येथे घेण्यात आला.

Read More

बांदा केंद्र शाळेतील‌ मुलांनी एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत ‌बांधावरच भरविली शाळा

⚡बांदा ता.०९-: जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्र शाळेतील‌ विद्यार्थ्यांची एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत ‌बांधावरच शाळा भरविण्यात आली. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतीकामाचा अनुभव घेतला. भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असून शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा ,शेती बद्दल आवड निर्माण व्हावी, शेतीचे महत्व समजावे, श्रम प्रतिष्ठा…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेत राबविण्यात आला रानभाजी परिचय उपक्रम

विविध रानभाज्यांची करून देण्यात आली ओळख ⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय रस्तावाडी या जिल्हा परिषद शाळेत रानभाजी परिचय उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांना विविध प्रकारच्या रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली. या उपक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी परिसरात उगवत असलेल्या अनेक रानभाज्यांची मांडणी केली. प्रत्येक रानभाजीला तीच नाव देत त्याविषयीं सविस्तर…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात 11 रोजी काव्यवाचन

⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र, गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सोमवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था यांच्या वतीने येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी ज्येष्ठ कवी, गझलकार, तालुक्यातील नवोदित कवी, ग्रामस्थ व मधुसूदन नानिवडेकर प्रेमींनी उपस्थित राहावे…

Read More

मडुरा नाबर प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात

⚡बांदा ता.०९-: टाळ चिपळ्यांचा गजर व मुखी विठ्ठल नामाचा जप करीत मडुरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आषाढ दिंडी लक्षवेधी ठरली. प्रतिवर्षाप्रमाणे नाबर प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. यावेळी…

Read More

छत्रपतींच्या पुतळ्याचे रखडलेले स्थलांतर रयतेचे राज्य येताच लागले मार्गी समीर नलावडे

लोकसहभागातून नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे होणार सुशोभीकरण ⚡कणकवली ता.०९-: गेली तीन वर्षे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर विषय गाजत होता. खऱ्या अर्थाने काल त्या प्रश्नाला दिशा मिळाली.राज्यातील नवीन आलेले रयतेचे शासन व आ.नितेश राणे यांचे आभार मानतो. नगरपंचायत प्रशासनाने महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.त्यामुळेच तीन वर्षे छत्रपतींच्या पुतळ्याचे रखडलेले स्थलांतर रयतेचे राज्य येताच मार्गी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 157.7 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 157.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 110.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1481.5 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 77.7 (1302.1), मालवण- 98.4 (1417.6), सावंतवाडी- 157.7 (1759.7), वेंगुर्ला- 114.1…

Read More
You cannot copy content of this page