Headlines

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 157.7 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 157.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 110.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1481.5 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 77.7 (1302.1), मालवण- 98.4 (1417.6), सावंतवाडी- 157.7 (1759.7), वेंगुर्ला- 114.1…

Read More

नारायण राणे हे निष्क्रिय केंद्रीय मंत्री…

खासदार विनायक राऊत; शिवसेनेची चिंता सोडून स्वतःची दुकान किती दिवस चालणार ते पाहावे… ⚡सावंतवाडी ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक निष्क्रिय मंत्री असून, येत्या काही दिवसात त्यांचे मंत्री पद जाणार आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत लक्ष घालण्यापेक्षा स्वतः चे दुकान किती दिवस सुरू राहणार आहे ते बघावे असा जोरदार टोला खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी…

Read More

बाबर प्रशालेत दिंडी संपन्न

इंग्रजी माध्यम शाळा असतानाही जपत आहे हिंदू परंपरा ⚡बांदा ता..०९-: इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या परंपरा अन संस्कृती जपणारी, सुसंस्कारांचे बाळकडू पाजणारी शाळा म्हणून नाबर प्रशाला आपली एक वेगळीच ओळख राखून आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या व्ही. एन. नाबर प्रशालेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शनिवार दिनांक 9…

Read More

जिजाऊ फाऊंडेशन सीबीएससी दर्जाची शाळा उभारत मोफत शिक्षण देणार

गोट्या सावंत;कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये दीड लाख वह्यांचे वाटप होणार ⚡कणकवली ता.०९-: जिजाऊ शैक्षणिक संस्था अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे वह्या वाटप केले जात आहे.यावर्षी कणकवली तालुक्यात विद्यार्थ्यांना दीड लाख वह्या वाटप करत आहोत.गरिबांसाठी सामाजिक बांधिलकी जपत निलेश सांबरे काम करत आहेत.भविष्यात कणकवलीत जिजाई फाऊंडेशन माध्यमातून सीबीएससी दर्जाची शाळा उभारत सर्वसामान्य मुलांना मोफत…

Read More

शिंदे सरकार अवघ्या सहा महिन्यातच कोसळेल

खासदार विनायक राऊत यांची टीका ⚡सावंतवाडी ता.०९-: दिपक केसरकर यांना अनेक पक्षाचे अनुभव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना प्रवक्ते केल्याने हे सरकार फार काय काळ टिकणार नसून अवघ्या सहा महिन्यातच कोसळेल, आशी टिका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, शिवसैनिक हे आमच्यासोबत आहेत. ते केसरकरांना बळी पडले नाहीत. केसरकर वारंवार मालवणात…

Read More

कंझ्युमर सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप नलावडे तर व्हा.चेअरमनपदी अण्णा कोदे

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्षबंडू हर्णे यांनी केले अभिनंदन ⚡कणकवली ता.०९-: कणकवली शहरातील सहकार क्षेत्रातील महत्वाची असलेल्या कंझ्युमर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप नलावडे तर व्हाईस चेअरमनपदी अण्णा कोदे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्य बंडू हर्णे यांची त्यांचे अभिनंदन केले. ८ जुलैला कंझ्युमर सोसायटीची…

Read More

मंत्रीपदाच्या आमिषाला काहीजण बळी पडले

आमदार वैभव नाईक यांची दीपक केसरकर यांचे नाव न घेता टीका ⚡सावंतवाडी ता.०९-: महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही आशा आमदारांना भाजपने रणनीती हाकून ज्यांना मंत्रीपद मिळाली नाही अशांना संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून त्यांना आपल्या पदरात ओढण्याचं काम केलं “त्या” अमिषाला काहीजण बळी पडली अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर…

Read More

खारेपाटण केंद्र शाळेला सुकांत
वरूनकर यांनी दिल्या २५ खुर्च्या

⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दातृत्व भावनेतून जि. प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ला २५ प्लास्टिक खुर्च्या वस्तुरुप भेट म्हणून दिल्या. जि प केंद्र शाळा खारेपाटण येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते…

Read More

वीर शंकरराव पेंढारकर सर व खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ गौरव गीत लोकार्पण

⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण येथे शेठ नाविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात वीर शंकरराव पेंढारकर सर व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ गौरव गीत लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. या गौरव गीत लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे…

Read More

केसरकर गेल्याने शिवसैनिकांना फरक पडत नाही

भविष्यातील सर्व निवडणुका जिंकू;पदाधिकारी बैठकीत तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा विश्वास ⚡सावंतवाडी ता.०९-: दिपक केसरकर गेले म्हणून शिवसैनिकांना काय फरक पडत नाही. शिवसेना आहे तशी राहणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व निवडणुका जिंकू असा विश्वास तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांन समोर व्यक्त केला आहे. आज सावंतवाडीत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती यावेळी राऊळ…

Read More
You cannot copy content of this page