पं. स. साठी १३ रोजी आरक्षण सोडत
⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील १४ पंचायत समिती मतदारसंघांसाठी आरक्षण सोडत दि. १३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता येथील तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाप्रमाणे जागांच्या व आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियमानुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून…
