“बळीराजासाठी एक दिवस ” उपक्रमाअतर्गत खारेपाटणच्या विद्यर्थ्यांनी घेतला शेतीचा अनुभव
⚡कणकवली ता.०८-: विद्यार्थ्यांच्या मनात शेतकरी म्हणजेच बळीराजा विषयी आदर निर्माण व्हावा.व शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी.विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढावी. व त्यांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या विदयार्थी व शिक्षकांनी केळवली ता.राजापूर येथील शेतकरी सुरेश पवार यांच्या शेतावर “एक दिवस बळीराजासाठी” उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष भातशेती कामात सहभाग घेतला. केळवली…
