सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

⚡वेंगुर्ला ता.०८-: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सनातन संस्थेतर्फे बुधवार दि. १३ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. वेंगुर्ला साई दरबार हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक हे धर्मनिष्ठ समाज व हिदु राष्ट्र यावर व्याख्यान देणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page