Headlines

जिमखाना जाधववाडी येथील चुकीच्या कामाबाबत बबन साळगावकर यांची नाराजी

⚡सावंतवाडी ता.०८-: जिमखाना येथील जाधववाडी येथे चुकीच्या पद्धतीने काम केल्याने तेथील लोकांना जीव मुठीत धरून जीवन जगावं लागत आहे. तेथील घळण वारंवार कोसळत असताना तेथील जमिनीला देखील मोठ्या प्रमाणात भेग पडली असून, ती जमीन देखील कधीही खचून कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून देखील कोणतीही उपाययोजना न करता, शासन…

Read More

धनुष्यबाण’ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता;

संजय राऊतांचं सूचक ट्विट ⚡मुंबई दि.०८-: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब “खोने”के लिए कुछ भी…

Read More

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवीन कार्यकारिणीचा १० रोजी पदग्रहण

⚡सावंतवाडी ता.०८-: सन2022 -23 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. हा वार्षिक पदग्रहण सोहळा रविवार 10 जुलै रोजी सायंकाळी 6 30 वाजता शालु मंगल कार्यालय मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला इंस्टालिंग ऑफिसर RC कोल्हापूर MIDTOWN DGN नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते होणार आहे यावेळी AG Rtn नीता…

Read More

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी उद्या पासून मिळणार टोल माफीचा पास

जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयातून पास घेऊन जाण्याचे अनिल व्हटकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्रातून आषाढी कार्तिकीला करोडो वारकरी पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी या वारीला वाहनाने जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकारने टोल माफी दिली असून, सिंधुदुर्गातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना टोल माफीचा पास उद्यापासून जिल्हा वाहतूक शाखेत मिळणार असून, ज्या भाविकांना पंढरपूरला जायचे आहे त्यानी जिल्हा…

Read More

नांगरतास येथील बी एस एन एल टॉवर सुरू करण्याची खासदार विनायक राऊत यांच्याकडे करणार मागणी…

शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे यांची माहिती ⚡आंबोली,ता.०७-: येथील नांगरतास येथे बी एस एन एल टॉवर बांधून ३ वर्षे झाली तरी अद्याप सुरू करण्यात आला नाही.याकडे संबंधित विभागाने लक्ष घालावे यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. आंबोलीत बी एस एन एल टॉवर नांगरतास येथे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बांधण्यात येवून ३…

Read More

कुवळे येथील बीएसएनएल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन.

देवगडकुवळे येथील बीएसएनएल टॉवर चे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर दत्ता दळवी,सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,श्री भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे,कोकण सिंचन मंडळ माजी अध्यक्ष संदेश पारकर माजी सभापती रवींद्र जोगल ,सरपंच संगीता कदम,उपसरपंच सुभाष कदम,जिल्हा प्रमुख संजय पडते,उपजिल्हा…

Read More

भारतीय नाविक सेना युनियन मुंबईच्यावतीने तळवडे नं. ९ शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: : भारतीय नाविक सेना युनियन मुंबई यांच्यावतीने तळवडे नं. ९ शाळेततील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय नाविक सेना युनियन यांच्या संकल्पनेतून,मागील कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याची दखल घेत सामाजिक बांधिलकीच्या हेतूने तसेच यंदा कोरोना संकट काळानंतर शाळा सुरू होत असून नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असणारे…

Read More

देवळातील घंटा चोरी प्रकरणी खासकीलवाडा येथील एक संशयित युवक ताब्यात

⚡सावंतवाडी ता.०७-: देवळातील घंटा चोरी केल्याप्रकरणी खासकीलवाडा परिसरात राहणाऱ्या एका संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून घंटा देखील ताब्यात घेतली आहे. एका भंगार व्यवसायिकांने दाखविलेल्या जागरूक पणामुळे हा प्रकार आज उघडकीस आला आहे.

Read More

आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सिंधुदुर्ग प्रशासनाचे उत्तम नियोजन

पालक सचिव वत्सा नायर – सिंह यांचा विश्वास सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) : जिल्ह्यात सद्या पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही आपत्ती होणार नाही याबाबत सर्व यंत्रणांनी चांगले नियोजन केले आहे. शिवाय योग्य समन्वयही आहे. कोणत्याही आपत्तीमुळे जीवित हानी होणार नाही ही आपली जबाबदारी असून त्याची काटेकोरपणे दक्षता घ्याल, अशी अपेक्षा जिल्ह्याच्या पालक सचिव वल्सा नायर-सिंह यांनी व्यक्त…

Read More

तिरवडेतील सुभाष मेस्त्री यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य;आ वैभव नाईक यांचा पाठपुरावा मालवणमालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्री. सुभाष सीताराम मेस्त्री यांना गँगरीनच्या आजारामुळे पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात ७ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याने याबाबत आम. वैभव नाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ठाकरे यांच्या आदेशानुसार हिंदुजा रुग्णालयात मेस्त्री यांची शस्त्रक्रिया मोफत…

Read More
You cannot copy content of this page