देवगड
कुवळे येथील बीएसएनएल टॉवर चे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले.
या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर दत्ता दळवी,सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,श्री भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे,कोकण सिंचन मंडळ माजी अध्यक्ष संदेश पारकर माजी सभापती रवींद्र जोगल ,सरपंच संगीता कदम,उपसरपंच सुभाष कदम,जिल्हा प्रमुख संजय पडते,उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये जि. प.सदस्य नागेंद्र परब, जागा मालक अरुण कोदे,तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,बीएसएनएल अधिकारी श्री देशमुख,ग्रामसेवक एस.बी .पोवार,पोलीस पाटील धर्मेंद्र वळंजू,उपस्थित होते.
