⚡सावंतवाडी ता.०७-: देवळातील घंटा चोरी केल्याप्रकरणी खासकीलवाडा परिसरात राहणाऱ्या एका संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून घंटा देखील ताब्यात घेतली आहे. एका भंगार व्यवसायिकांने दाखविलेल्या जागरूक पणामुळे हा प्रकार आज उघडकीस आला आहे.
देवळातील घंटा चोरी प्रकरणी खासकीलवाडा येथील एक संशयित युवक ताब्यात
