केंद्रित मंत्री नारायण राणे यांचा आमदार दीपक केसरकर यांना खोचक टोला
⚡सावंतवाडी ता.०८-: आपण आजपर्यंत अनेक प्रवक्ते पाहिले आहेत. त्यापैंकी आमदार दीपक केसरकर हे एक असून, केवळ प्रश्न विचारणे व उत्तर देणे हाच त्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे पुढील काळात देखील ते प्रवक्ते म्हणूनच राहोत, असा खोचक टोला केंद्रित मंत्री नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांना लगावला आहे.
