माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिनी ११ रोजी उपक्रम
महिलांसाठी केक बनविणे प्रशिक्षणाचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने महिलांसाठी मोफत केक बनविणे प्रशिक्षण सोमवार दि. ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मालवण दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे यामध्ये विविध प्रकारचे केक तयार करणे, केकचा बेस व आयसिंग करणे…
