पळसंब येथे आषाढी एकादशी सोहळा १० जुलै रोजी

⚡माळवण ता.०८-: श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे आषाढी एकादशी सोहळा १० जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.०० वा. मूर्तीवर अभिषेक, दुपारी ११.०० वा. कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर, सायंकाळी ३ वा. भजने व दिंडी कार्यक्रम. तरी भाविंकानी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यांच्या कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page