⚡सावंतवाडी ता.०८-: युनियन बँकेचे मॅनेजर राजकुमार पंडित यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
युनियन बँक मॅनेजर राजकुमार पंडित यांचा काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केला सत्कार
