Headlines

इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा ठप्प…

युद्धापातळीवर काम सुरु:दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार; वीज कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट बांदा/प्रतिनिधीमहावितरणच्या इन्सुली उपकेंद्र येथे पॅनल व सीटी मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याने बांदा शहरासह परिसरातील वीज पुरवठा मध्यरात्री ३ वाजलेपासून ठप्प झाला आहे. पॅनल दुरुस्तीचे काम युद्धापातळीवर सुरु असून दुपारपर्यंत टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे बांदा महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. महावितरणचे उपकेंद्र इन्सुली येथे…

Read More

नॅबचे आंदोलन स्थगित…

अनंत उचगावकर यांची माहीती;तात्काळ दाखला देण्याच्या पालिका प्रशासनास सुचना ⚡सावंतवाडी ता.२७-:येथील नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलपणा होत असल्याने नॅब रुग्णालयाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या विरोधात उद्या छेडण्यात येणाऱ्या जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ परवानगी देण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

आंबोलीच्या सौंदर्यात बांधा नको…

मंत्री दिपक केसरकर; नव्याने अतिक्रमण करुन स्टाॅल,बांधकाम केल्यास कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.२७-; आंबोलीचे पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे येथील सौंदर्यात बांधा येणार असे कुठेही अतिक्रमण नको, जुन्या स्टाॅलधारकांना सामावून सामावून घेतले जाईल मात्र नव्याने कोण स्टाॅल उभारुन अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल तशा सुचनाही वनविभाग व महसुलाच्या अधिकार्यांना देण्यात आल्याची माहीती आज येथे…

Read More

सावंतवाडी आणि कुडाळ येथील वंचित पुर नुकसानग्रस्तांसाठी २ कोटी २५ लाख…

दिपक केसरकर ; पाण्यात उतरण्याचे धाडस करु नका.. ⚡सावंतवाडी ता.२७-: तालुक्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या तेरेखोल नदीच्या पुरातील वंचित नुकसानग्रस्तांना नव्याने शासन स्तरावरून दोन कोटी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून तो लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा केला जाईल यामध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी दोन कोटी तर उर्वरित 25 लाख निधी कुडाळ तालुक्यासाठी देण्यात आला असल्याचे शालेय…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
श्रुतिका दळवी यांच्यातर्फे छत्र्यांचे वाटप

⚡सावंतवाडी ता.२७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये ठाकरे गटाच्या शहर संघटक श्रुतिका दळवी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका संघटक नम्रता झारापकर, भारती कासार, सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, सावंतवाडी युवतीसेना शहर संघटक प्रिया नेहवाल, नमिता सावंत, यशोदा परब, संगीता…

Read More

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या

आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार : रोटरी वैभववाडी क्लबचा एमसीएच संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम वैभववाडी प्रतिनिधीरोटरी इंटरनॅशनल नियोजित वेळापत्रक प्रमाणे रोटरी वैभववाडी क्लब चा प्रोग्राम (MCH संदर्भात )Maternal and child health या संदर्भातील मार्गदर्शन व गरजेचा सकस पोषक आहार आणि शिवाय सहा महिन्यांच्या आत बालकांना छोटीशी भेट वस्तू व त्यावरील बालकांना नाचणी सत्व भेट स्वरूपात देऊन…

Read More

अतिवृष्टीने तालुक्यात पावणे दोन लाखांचे नुकसान
घरे, गोठ्यांचे नुकसान

वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढला.मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक घर, गोठा व गडग्याची पडझड होऊन अंदाजे 172500 रु नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.बुधवारी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला.या पावसाने तालुक्यातील कोकीसरे संतोष सहदेव पवार चिरेबंदी गडगा पडून 80,000 हजार,नाधवडे अशोक वासुदेव गिते गोठा 12000 हजार,अचिर्णे जयवंत रावराणे…

Read More

दिगशी तीथवली मार्गावर पुराचे पाणी

गेले चार दिवस शाळकरी मुलांचे होत आहेत हाल:पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी वैभववाडी प्रतिनिधीदीगशी – तिथवली मार्गावरील कॉजवे पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेली चार दिवस मार्गावर पाणी असल्याने शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. तालुक्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. अतीवृष्टीत…

Read More

शैक्षणिक साहित्य वाटपाचा मंगेश लोके यांचा उपक्रम कौतुकास्पद

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लोके वैभववाडी प्रतिनिधी*समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे ही तळमळ असलेले खांबाळे गावचे सुपुत्र मंगेश लोके हे गेली 25 वर्षे सातत्याने केंद्र शाळा खांबाळे नं.1 या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच हे साहित्य उपयोगी…

Read More

पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची भिंत कोसळली

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले असून लहान मोठ्या पडझडीच्या घटना घडत आहेत. पत्रकार शैलेश मयेकर यांच्यासावंतवाडी खासकीलवाडा गोठण येथील घराची भिंत कोसळली. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. त्यातच ही भिंत लगतच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोसळल्यामुळे संरक्षक भिंत देखील तुटून पडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही…

Read More
You cannot copy content of this page