कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघांत पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा शुभारंभ
⚡कणकवली ता.२७-: देशात सुरु करण्यात आलेल्या किसान समृद्धी सुविधा केंद्राप्रमाणेच कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघात सुविधा केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. देशभरात २ लाख ८ हजार इतकी केंद्रे सुरू करण्यात आली,त्यात कणकवली केंद्राचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधुन या पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा एकाच वेळी शुभारंभ केला . हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत…
