Headlines

नूतन मंडल अधिकारी धनंजय सिंगनाथ यांचे नेरूर गावातर्फे स्वागत

⚡कुडाळ ता.२७-: नेरूर मंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर तसेच गावातील अन्य नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रुपेश पावसकर यांनीनेरूर गावात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच शेतीचे नुकसान झाले असल्याची बाबमंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांच्या निदर्शनास आणून दिली. या नुकसानाचे त्वरित पंचनामे तयार…

Read More

सिंधुदुर्ग बँकेच्या ग्राहक सेवा समितीवर लळीत, देसाई यांच्यासह आठ जणांची नियुक्ती

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक सेवा व ग्राहक बँकर्स समितीची स्थापना केली असून या समितीवर सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती केली आहे. नाबार्डच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवासुविधा, ग्राहकांच्या तक्रारी, बँकेचे ठेव धोरण याबाबत ही समिती चर्चा करून निर्णय घेईल. तसेच बँकेमध्ये प्रचलित असलेल्या…

Read More

अनुदान व्यवस्थापन प्रणाली पात्यक्षिक कार्यशाळा सावंतवाडी येथे संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: सार्वजनिक ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली पात्यक्षिक कार्यशाळा श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.अलिकडेच सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण व डिजिटायझेशन या संदर्भात महाराष्ट्र राज्य स्तरावर महत्वाचे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचारीवर्गास प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे द्वारे ही कार्यशाळा…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सोडविणार…

सचिन वालावलकर:मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून लवकरच आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावणार.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय होऊन सुद्धा अद्यापपर्यंत महाकोष प्रणालीतील सेवार्थमध्ये समावेश न झाल्याने गेले ६ महिने याठिकाणचे डॉक्टर्स व कर्मचारी यांचा पगार झाला नाही. तसेच रूग्णालयात अनेक सुविधांची कमतरता असल्याची माहिती मिळताच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या…

Read More

कळणे घाटीत ट्रक फसला

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत.. ⚡दोडामार्ग,ता.२७-:कळणे घाटीत एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या चरात चाके रुतल्याने बांद्याकडे जाणारा ट्रक फसला.एमएनजीएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेपर्वाइमुळे रस्त्याच्या बाजूपट्टीवर वाहने फसल्याने अपघात होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.त्यामुळे कंपनी आणि बांधकाम विभागाने समन्वयाने रस्त्याची बाजूपट्टी मजबूत करून अपघात टाळावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

Read More

व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा

⚡बांदा ता.२७-: येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो.देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन केल जात. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक दिलीप गोविंद भिसे व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य…

Read More

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२७-: मिलाग्रीस हायस्कूलच्या हरित मंचाने शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रम निरवडे व निरवडे कोनापाल जंक्शन येथील रिकाम्या प्लॉटवर आंबा व काजू यांची रोपे लावून दिनांक 23 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालढान्हा यांच्यासोबत इयत्ता नववीचे हरित सेनेचे अकरा विद्यार्थी व खालील शिक्षक सहभागी होते

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.२७-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.रूपेश राऊळ( तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी) 🏹🚩तमाम सावंतवाडी ठाकरे शिवसेना तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते… 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री. गुणाजी गावडे(वेत्ये सरपंच) 🏹🚩तमाम सावंतवाडी ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page