मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२७-: मिलाग्रीस हायस्कूलच्या हरित मंचाने शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रम निरवडे व निरवडे कोनापाल जंक्शन येथील रिकाम्या प्लॉटवर आंबा व काजू यांची रोपे लावून दिनांक 23 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण केले.

हा उपक्रम राबवताना मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालढान्हा यांच्यासोबत इयत्ता नववीचे हरित सेनेचे अकरा विद्यार्थी व खालील शिक्षक सहभागी होते

  1. श्रीमती संध्या मुणगेकर
  2. श्रीमती झेबा बेग
  3. श्री अमोल राऊळ
  4. श्री निलराज सावंत
You cannot copy content of this page