युवा सेनेतर्फे कनेडी येथे स्वच्छता मोहीम

आरोग्य केंद्राला लागलेल्या गळतीची केली पाहणी

⚡कणकवली ता.२७-: युवा सेनेतर्फे मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आरोग्य केंद्रासमोरील परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच २ वर्षातच आरोग्य केंद्राला लागलेली गळती याची पाहणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, श्री.लोके , युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोझा, विभागप्रमुख आनंद आचरेकर, मंगेश सावंत, महिला विभागप्रमुख सौ. अनिशा सावंत , प्रदीप सावंत, आप्पा तावडे, गुरु पेडणेकर, सौ अंजली सापळे सौ जयश्री सावंत, सौ प्रमोदिनी सावंत, तुषार गावकर, सुदर्शन रासम, सचिन सावंत, नामदेव गावकर, सोमा गावकर, अभिषण सावंत, गणेश शिवडावकर, संतोष( बेटा) सावंत, संदीप सावंत, दाजी गावकर, नलेश परब, अविनाश सावंत , सतीश परब, मुन्ना तेली आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page