कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटप

⚡कणकवली ता.२७-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना तालुका कणकवलीच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटून साजरा करण्यात आला.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये , विधानसभा प्रमुख सचिन सावंत ,महिला जिल्हा संघटक सौ. नीलम पालव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी, युवा सेना समन्वयक राजू राठोड, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, कन्हैया पारकर महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, अनिल हळदिवे, निसार शेख, विभाग प्रमुख चंदू परब , विभाग प्रमुख अनुप वारंग, सौ. दिव्या साळगावकर, रवी सावंत समीर परब, विलास गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, महिला उपतालुकाप्रमुख संजना कोलते, सौ. माधवी दळवी, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर ,हरकुल सरपंच बंडू ठाकूर, माजी सरपंच संतोष परब, तेजस राणे, वैभव मालडकर, सचिन कोचरे, आशिष मेस्त्री उपस्थित होते.
.

You cannot copy content of this page