पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा जिल्हा बँकेने केला पार
कोकणात अव्वल:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र राज्यात तिसरी ठरली आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…
