कुडासेतील आपदग्रस्त कुटुंबाला उद्धव सेनेकडून आर्थिक मदत
⚡दोडामार्ग,ता.२८-: अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळलेल्याकुडासे धनगरवाडी येथील वरक कुटुंबीयांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे कुडासे वानोशी (धनगरवाडी) येथे शनिवारी (ता.22)रात्री आठच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय 65) या जेष्ठ महिला जखमी झाल्या होत्या तर त्यांची सून व दोन लहान नातवंडे बाहेरच्या दिशेने पळाल्याने…
