मतिमंद मुलांना खाऊ, छत्रीचे वाटप.

शैलेश परब, श्रुतिका दळवी यांचा पुढाकार

सावंतवाडी ता.२८-:सावंतवाडी येथे मतिमंद मुलांना शैलेश परब यांच्या माध्यमातून खाऊ वाटप आणि श्रुतिका दळवी यांच्या माध्यमातून छत्री वाटप करण्यात आले. यावेळी शहर संघटक श्रुतिका दळवी, तालुका संघटक भारती कासार, युवासेना शहर संघटक प्रिया नेनिवळ, प्रगती बामणे, संगीता पेडणेकर, सुलभा टोपले, कल्पना नाटेकर, नंदा सावंत, रुपा मुद्राळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page