Headlines

ह्युमन राईट असोसिएशनतर्फे तहसीलदार यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा

⚡कणकवली ता.१२-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सोबत विविध सार्वजनिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

Read More

चाकरमान्यांची लूट रोखण्यासाठी खासगी गाड्यांचे दर निश्चित

दीडपट पेक्षा अधिक भाडे आकरल्यास संपर्क साधा:नंदकिशोर काळे यांचे आवाहन ⚡दोडामार्ग,ता.१२-: गणेशोत्सवासाठी खासगी गाड्यांमधून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंट आर्थिक लूट करत असतात.त्यामुळे त्यांना चाप लावण्यासाठी सिंधुदुर्ग आरटीओने खासगी गाड्यांचे तिकीट दर निश्चित केले आहेत. एसटी आकारत असलेल्या प्रवास भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक भाडे आकारण्यास त्यांना मुभा दिली आहे.त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्याची तक्रार…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल प्रशालेचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तुंग भरारी…

⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्ह्या स्तरावर मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सुयश संपादन केले. १)कु . श्रीया अतुल नाखरे (१७ वर्षांखालील गट) हिची रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली.२) कु . परशुराम तानाजी जाधव (१४ वर्षांखालील गट) याची पिस्तूल प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली.३) कु…

Read More

श्रावण नंबर 1 शाळेच्या पाककृती स्पर्धेत पुरुष स्पर्धकही सहभागी

⚡कणकवली ता.१२-: महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेत शाळास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण 23 स्पर्धक सहभागी झाले होते. या तृणधान्य पाककृती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत पुरुष स्पर्धक ही सहभागी झाले होते. तर श्रावण गावातील महादेव लक्ष्मण पवार व हरि विश्राम पवार उर्फ अण्णा पवार हे 68 वर्षाचे…

Read More

परब मराठा समाजाची २४ रोजी कुडाळ येथे बैठक…

हीरक महोत्सवी कार्यक्रम नियोजनासाठी आयोजन बांदा/प्रतिनिधीपरब मराठा समाज मंडळाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षी २२, २३ व २४ डिसेंबर रोजी कणकवली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील सावंतवाडी मराठा समाज हॉल मध्ये परब समाजाची मुंबई कार्यकारिणी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तसेच…

Read More

बांदा प्रभाग क्रमांक ५ मध्ये मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन…

साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशउत्सव निमित्त पुढाकार;स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क करण्याची केले आवाहन… बांदा/प्रतिनिधीबांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रभाग पाच मधील हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकर नगर यांच्यासाठी मर्यादित आहे. गणेश…

Read More

पत्रकार कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे रद्द करा

दोडामार्ग तालुका विश्वकर्मा सुतार संघटनेचे शासनाला निवेदन ⚡दोडामार्ग ता.१२-: दोडामार्ग तालुका विश्वकर्मा सुतार संघटनेने येथील तहसीलदारांना निवेदन देऊन लोकशाही चॅनेलचे पत्रकार कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल प्रकरण गाजले होते.ती बातमी सर्वप्रथम प्रसारित करणाऱ्या लोकशाही चॅनलचे संपादक पत्रकार कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा…

Read More

नादुरुस्त रस्त्यावर स्वखर्चाने घातले काँक्रिट…

भटवाडी ग्रामस्थानी परशुराम चलवाडी यांचे मानले आभार:नागरिकांची अडचण दूर केल्याने व्यक्त केले समाधान… ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील भटवाडी परिसरात रस्त्यात खड्डे झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून रस्त्यावर कॉंक्रिट घालून हा रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित करून दिला. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सध्या चाकरमानी मोठ्या प्रमाणात…

Read More

सफारी गाडीतून गोवा बनावट दारूची वाहतूक…

दोन आरोपिंसह साडे अकरा लाखांवर मुद्देमाल जप्त:जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची ओसरगाव टोलनाका येथे कारवाई ⚡ओरोस ता.११-: आलिशान सफारी गाडीतून तीन लाख 70 हजाराची गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाकडून ११ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ओसरगाव टोलनाका येथे…

Read More

खांबाळे ग्रामसेविका नयना गुरखे आदर्श ग्रामसेविका पुरस्काराने सन्मानित…

२०२३ साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला सन्मान… वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायत ग्रामसेवीका सौ नयना भागोजी गुरखे यांना सन 2023 साठी वैभववाडी तालुक्यातून आदर्श ग्रामसेविका पुरस्कार ओरस येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रधान करण्यात आला. शासनाने ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास…

Read More
You cannot copy content of this page