रत्नसिंधू योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केला जाणार…
मंत्री दिपक केसरकर:शासनाचे बांधील आहोत याची जाणीव ठेवून योग्य काम करा;अधिकाऱ्यांना सुनवले खडे बोल… ⚡सावंतवाडी ता.११-: रत्नसिंधू योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केला जाणार आहे यासाठी विविध विभागाअंतर्गत योजना राबवत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे लवकरच यातून शेतकरी मच्छीमार बचत गट बागायतदार बेरोजगार तरुण-तरुण यांना फायदा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
