विविध विकास कामांना चालना देण्यासाठी आपल्याला साथ द्या…
माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन;आंबडोस येथे सरपंच, उपसरपंच ग्राप सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश… ⚡मालवण ता.१०-: गेल्या नऊ वर्षात मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघातील अनेक विकास कामे प्रलंबित राहिली आहेत. गावागावातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनमध्ये अपेक्षित निधी प्राप्त झाला नव्हता आता गेल्या वर्ष- दीड वर्षात तो होतोय. विधानसभेत मालवण कुडाळ मतदार संघाचा कधी उल्लेख होत…
