धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक शिवसेनेत…
मंत्री केसरकर यांनी केले स्वागत:ग्रामस्थांसह अनेकांनी तालुक्यातील घेतला शिवसेनेचा झेंडा हाती ⚡सावंतवाडी ता.१०-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्यासह तेथील ग्रामस्थांनी आज शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्याशिवाय विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी मंत्री केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेत स्वागत करताना योग्य तो मानसन्मान सर्वांना…
