“यशस्वी लेखक होण्यापूर्वी चोखंदळ वाचक व्हा!” सुरेश ठाकूर…
⚡मालवण ता.३१-: “तुम्हाला आपला हात सदैव लिहिता आणि प्रवाहित असेल तर त्यासाठी चोखंदळ वाचक होणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार पुस्तकांचे वाचन, जीवनात आलेल्या अनुभवांचे टिपण आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, पांढऱ्यावर काहीतरी काळे करण्याची उर्मी लिहित्या हातांना पूरवित असते.” असे उद्गार कोमसाप मालवण चे अध्यक्ष सुरेश ठाकूर येथे बोलताना काढले आचरे येथील लौकिक सांस्कृतिक भवन येथें…
