सावंतवाडीत युवकांशी साधणार संवाद: युवा सेनेची माहिती..
⚡सावंतवाडी ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार आहेत.तसेच ते सावंतवाडी ठाकरे सेनेच्या कार्यालय देखील भेट देणार आहेत.अशी माहिती युवासेनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी ते युवकांशी संवाद साधणार असल्याच देखील यावेळी युवा सेनेच्या वतीने सांगण्यात आल्या असून दुपारी 12 वाजता ते भेट देणार आहे.