⚡दोडामार्ग ता.०९-: मणेरी येथील रास्त धान्य दुकानात शनिवारी गणेशोत्सव सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रास्त धान्य दुकानदार नाना नाईक , अर्जुन पालयेकर, दादी कांबळे व मणेरी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.तालुक्यातील शिधा वाटपाची सुरवात मणेरी येथून झाली.
मणेरी येथे गणेशोत्सव सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप…
