Headlines

मार्गदर्शन शिबिर व परिसंवाद चर्चासत्र संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१०-: सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यच्या संकल्पनेतून तुळस आणि होडावडा गावातील महिलांचे सबलीकरण व सक्षमिकरण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आणि परिसंवाद चर्चासत्र तुळस सिद्धीविनायक मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सिधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज विभागाचे अधिकारी मंदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. महिला विकास कक्ष प्रमुख नमिता खेडेकर यांनी वैयक्तिक कर्ज,…

Read More

गणेशोत्सवात वीजपुरवठा अखंडित सुरु ठेवा

बाबूराव धुरी यांची विद्युत वितरणकडे मागणी ⚡दोडामार्ग,ता.१०-: गणेशोत्सवापर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही कारणासाठी वीजपुरवठा खंडित करू नये,अशी मागणी बाबूराव धुरी यांनी केली आहे.तालुक्यामध्ये सुरू असलेल्या नवीन वीजवाहिन्या घालण्यासाठी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे गणेश मूर्तिकार,व्यापारी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सहायक अभियंता श्री. नलावडे…

Read More

रुग्णालयीन प्रश्नांसंदर्भात शिवसेनेची वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा

प्रश्न सोडविण्याचे डॉ.सुभोध इंगळे यांचे आश्वासन ⚡दोडामार्ग,ता.१०-: येथील रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन तत्काळ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) शिष्टमंडळाने ओरोस येथील निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांची भेट घेतली. शासनाकडून त्यांचे मानधन जमा झाले आहे. सोमवारपर्यंत ते त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे डॉ. इंगळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. तुषार चिपळूणकरही उपस्थित होते….

Read More

सायन्स मॉडेल मेकिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या नारायण मांजरेकर याचा राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक

*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* पुणे येथे घेण्यात आलेल्या नॅशनल स्टीम ( मिनी सायन्स)चॅलेंज २०२२- २०२३ राज्यस्तरावरील स्पर्धेत मॉडेल मेकिंग यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कु. नारायण विद्याधर मांजरेकर या विद्यार्थ्याचा राष्ट्रिय स्तरावर द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील लिपिक श्री गोविंद कानसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे…

Read More

हिंदू सणांवरील अटी शर्तीना शिथीलता देण्याचे काम शिंदे भाजप सरकारने केले…

रविद्र चव्हाण; बांदा येथे राजन तेली पुरस्कृत भाजप दहीहंडीचे थाटात उद्घाटन ⚡बांदा ता.०९-: राज्यात हिंदू सणांवर लादलेल्या अटी शर्तीना शिथीलता देण्याचे काम शिंदे भाजपा सरकारने सत्ता परिवर्तन होताच सर्वप्रथम केले. हिंदू सण आणि सणांची व्यवस्था करण्यासोबत काय बदल आवश्यक आहेत ते सर्व करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे असे प्रतिपादन…

Read More

भारतातील पहिल्या फिश थीम पार्कचे सोमवारी सिंधुदुर्गात उद्घाटन…

केसरी फणसेवाडी येथे सुरू होणार के एस आर ग्लोबल ॲक्वेरिअम:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.०९-: भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले…

Read More

मालवण शहरातील प्रमुख मार्गावरील स्ट्रीट लाईट बंद…

काँग्रेसच्या बाळू अंधारी यांनी मुख्याधिकारी यांचे वेधले लक्ष ⚡मालवण ता.०९-:मालवण शहरातील अनेक मार्गांवरील स्ट्रीट लाईट बंद स्थितीत असून काही मार्गांवर दिवसा स्ट्रीट लाईट चालू आणि रात्री बंद अशीही स्थिती आहे.मालवणची ओळख पर्यटन केंद्र म्हणून आहे. याचा विचार करता तसेच आगामी सण उत्सव, सर्वच मार्गांवर वाढणारी गर्दी या सर्वांचा विचार करता मालवण शहरातील बंद स्थितीतील सर्व…

Read More

गोळवण सरपंच, ग्रामसेवकांचा उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मालवण, दि प्रतिनिधीस्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत जिल्हास्तरावर निवड झालेल्या मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष लाड व ग्रामसेवकांचा सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ. कुडाळ तालुक्यातून कसाल, कुंदे, माणगाव, वेंगुर्ले मधून परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्गमधून कुंबल, सावंतवाडीमधून निरवडे,…

Read More

मसुरे परिसरातील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करा…

आंगणेवाडीत आलेल्या पालकमंत्री चव्हाण यांना दिले निवेदन:नुकताच भाजप प्रवेश केलेल्या छोटू ठाकूर यांच्यासह महेश बागवे, शिवाजी परब यांनी वेधले लक्ष मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दुपारी आंगणेवाडी येथे येऊन श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय उर्फ छोटू ठाकूर यांनी मसुरे गावासहित परिसरातील…

Read More

आचरा पिरावाडी येथील हेमलता कुबल यांच्या कुंपणाला लावण्यात आलेल्या जाळ्यातून अजगराची सुटका

⚡मालवण ता.०९-: आचरा पिरावाडी येथील हेमलता उध्दव कुबल यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणाला लावलेल्या मच्छिमारी जाळ्यात सहा फूट लांबीचा अजगर अडकल्यानंतरसर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले व त्यांच्यावर उपचार करून अधिवासात सोडून जीवदान दिले. पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी झाडाचे नुकसान होऊ नये म्हणूनआचरा पिरावाडी येथील हेमलता उध्दव कुबल यांच्या घराशेजारी असलेल्या कुंपणाला मच्छिमारी…

Read More
You cannot copy content of this page