बांदा महामार्ग प्रास्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे कामे परस्पर आराखडा बदलून सुरू…
ग्रामपंचायतला कोणतीही कल्पना नाही: जोपर्यंत संबंधित अधिकारी स्थानिकांच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा एकमुकी ठराव.. बांदा/प्रतिनिधी बांदा येथे महामार्गांवर प्रस्तावित असलेल्या उड्डाणंपुलाचे काम हे परस्पर आराखडा बदलून सुरु करण्यात आले आहे. याबाबत स्थानिक भूधारक तसेच स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामपंचायतला कोणतीही कल्पना देण्यात न आल्याने जोपर्यंत संबंधित अधिकारी बांद्यात येऊन स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे…
