बांबुळी येथे नर्स म्हणून कामाला असलेली सावंतवाडीतील युवती बेपत्ता…
ओल्ड गोवा पोलिसात वडिलांची तक्रार ; पोलिसांकडून तपास सुरु.. ⚡पणजी ता.०८-: बांबोळी येथील एका परिचारिका म्हणून कार्यरत असलेली सावंतवाडी तालुक्यातील एक नर्स दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यज्ञा दळवी असे त्यांचे नाव आहे. 6 सप्टेंबरपासून त्या बेपत्ता आहेत. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून या तरूणीचा शोध…
