मालवण शिवाजी वाचन मंदिरची ९ रोजी सभा
⚡मालवण ता.०७-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरची सभा दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता वाचनालयाच्या नवीन इमारतीत होणार आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह वैदेही जुवाटकर यांनी केले आहे.
⚡मालवण ता.०७-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरची सभा दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता वाचनालयाच्या नवीन इमारतीत होणार आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह वैदेही जुवाटकर यांनी केले आहे.
⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १८०० हून अधिक व्याख्याने व स्तंभलेखक व टीव्ही कार्यक्रमातून मार्गदर्शन करणारे चंद्रशेखर ठाकुर हे मार्गदर्शन करणार आहेत. जगभरातील इंटरनेट सेवेमुळे जनतेची फसवणूक करणारे मेसेज, बनावट कॉल, ई-मेल, ऑनलाईन…
⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका मराठा समाज उत्कर्ष मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण भरड येथील लिलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष उदय मोरे, सचिव प्रताप बागवे, उपाध्यक्ष विनायक परब यांनी केले आहे.
⚡मालवण ता.०७-:शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, महिला आघाडी व…
⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र(राजु) कोदे यांचे काल बुधवारी 6 सप्टेंबर रोजी गोवा बांबुळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते चिंदर कुंभारवाडी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कोदे चिंदर गावच्या माजी सरपंच राजश्री कोदे यांचे पती तर उद्योजक संतोष…
ðGLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE ð¥ ð¯ आलारे आलाð¯ गोविंदा आला….! ð¯ ð¡ नाम.दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत ð¡ ð§ð» शिवशक्ती महिला गोविंदा पथक (मुंबई, राजापूर) ð§ð» ð¯ तुम्ही पण या आनंदोत्सवात सहभागी व्हा ð¯ðð»निमंत्रक ðð» ð§ आलारे आला गोविंदा आला…..ð§ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क ð² करा-9112069618
गणेशोत्सवात भाविकांना सोयी सुविधा द्या:अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: गणपती उत्सवानिमित्त विविध ठिकाणांहून नागरिक जिल्ह्यात येत असतात. या काळात भाविकांना सुविधा देत त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव पुर्व तयारीच्या अनुषंगाने संबधित विभागाचे अधिकारी व तालुका शांतता समितीचे…
भाजप युवो जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांची मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर सावंतवाडी । प्रतिनिधी : गणेशोत्सवात सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील गणेश भक्तांसाठी बाजाराची एकत्रित व्यवस्था व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोती तलावाच्या काठावर बाजार भरविला जात होता. गणेशोत्सव कार्यकालात शहरातील तसेच शहराबाहेरील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे कोरोना कालावधीपासून हा बाजार गेली तीन…
⚡मालवण ता.०६-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करून आरती व भजन करण्यात आले. यानिमित्त प्रशालेचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री याने रेखाटलेली बाळकृष्णाची रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. तर कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी पारंपारिक गीतांच्या तालावर नृत्या व फुगड्या सादर करत या उत्सवात रंगत आणली….
किरण उर्फ भैया सामंत यांचा पुढाकार राजापूर येथील प प्रसिद्ध महिला गोविंदा पथकाचा सहभाग… ⚡कणकवली ता.०६:- खारेपाटण येथील शिंदे शिवसेना यांच्या वतीने उद्या दि.७ रोजी विविध सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य अशा “दहीहंडी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री.सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. याबाबतची…